प्रेरणा एक सुवर्णपान

🎯🏆🎯🏆🎯🏆🎯🏆🎯🏆🎯


     *प्रेरणा एक सुवर्णपान*

जिद्द अन् मेहनतीच्या बळावर त्यांनी रेखाटलंय आपलं स्वतःचं प्रेरणादायी सुवर्णपान...

स्वअनुभव सादर करत आहेत आपल्यासाठी...जीवनात आलेल्या संकटांवर मात करीत,सामोरं जात निर्माण केलंय आपलं सुवर्णपान..

  प्रत्येकाला वाटतं,मी यशस्वी व्हावं..तनमनधनानं मेहनत केलीय,स्वप्न पाहिलंय..ते सत्यात उतरवायचंय..माझ्यासकट कुटुंबाचं नाव मोठं करायचंय..पडतील ते कष्ट करीन...निवडलेलं क्षेत्र..त्यात सर्वांत चांगलं करण्याचं अस्र हस्तगत करीन..मी ही कुणाचातरी प्रेरणास्रोत होईन वाटतं ना....
     मग ते येत आहेत त्यांच्या जीवनातील संकटांवर मात करीत तुमच्या स्वप्नांना बळ द्यायला...खूप मोठं नव्हतं त्यांचं स्वप्न जगाच्या तुलनेत पण त्यांच्यासाठी हिमालयाएवढेच महत्त्वाचे होते ते स्वप्नं..अनेक यशअपयश पचवत परीक्षा नावाच्या यंत्रणेवर स्वप्न, जिद्द,अभ्यास,मेहनत,सातत्य,योग्य नियोजन,चिंतन,मनन करीत निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी आपला स्वतःचा ठसा उमटविला...अन् ठरले प्रेरणा इतरांसाठी...
    भरकटलेल्या स्वप्नांना योग्य दिशा मिळावी म्हणून ते लिहीत आहेत त्यांच्या जीवनात आलेले यू टर्न...खास तुमच्यासाठी..माझ्या गावातील तरूणांना योग्य दिशा मिळावी..मार्गदर्शन उपलब्ध व्हावे आणि तुम्ही जीवनात यशस्वी व्हावे यासाठी... इंजिनिअरींग,मेडीकल,शिक्षण,शेती,स्पर्धा परीक्षा,सैनिक,पोलीस भरती इ.विविध क्षेत्रात  स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले दीपस्तंभ तयार झालेत आपल्या जीवनातील अनुभव शेअर करायला खास तुमच्यासाठी...
    गोष्ट छोटीच आहे पण एक क्षण आपल्या जीवनात बदल घडवायला पुरेसा असतो...
लवकरच दीपस्तंभ आपल्या भेटीला...
प्रेरणा एक सुवर्णपान या सदराव्दारे...

प्रेरक आहात ..
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻

मुद्दे

👉🏻 तरूणांना प्रेरक ठरतील असे स्वनुभव लेखन..
👉🏻 आपल्या जीवनातील टर्निंग क्षण...
👉🏻 आलेले शैक्षणिक,सामाजिक  संकटे अन् आपण केलेली त्यावर मात...
👉🏻 २००-३०० शब्दांत व्यक्त व्हा...
👉🏻 एका महिन्यात फक्त २ प्रेरणा देणारे सदर..
👉🏻 संबंधित लेख whatsapp,fb वर गावपातळीवरील तरूणांपर्यंत पोहोचविले जातील...
👉🏻 प्रेरणा एक सुवर्णपान नावाने blog तयार करण्यात येईल.त्यावर कायमस्वरूपी लेख राहतील...
👉🏻 blog वर गावातील महत्त्वाचे ठिकाणे यांची माहिती अन् फोटो शेअर केले जातील...
👉 आपल्या क्षेत्रात प्रेरणादायी प्रवास करणारा प्रत्येक व्यक्ती व्यक्त होऊ शकतो..
👉🏻 लेख संग्रहित झाल्यावर ई बुक व पुस्तक प्रकाशित केले जाईल...
👉🏻 एकमेव उद्देश गावातील तरूणांना या लेखांद्वारे प्रेरणा मिळावी,दिशा मिळावी ...

प्रेरणा एक सुवर्णपान टीम लोहटार


आपले लेख पाठवा
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

👉🏻 भरत विठ्ठल पाटील
whatsapp - 9665911657
email- bharatpatil7988@gmail.com
email- preranaeksuvarnpan

No comments:

Post a Comment